1 minute reading time (35 words)

[TV9 Marathi]अडचणीत असलेल्या बळीराजांना न्याय मिळू दे-सुप्रिया सुळे

अडचणीत असलेल्या बळीराजांना न्याय मिळू दे-सुप्रिया सुळे

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी  महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. अशी प्रार्थना देखील केली 

[maha e news]सुप्रिया सुळेंनी तुकाराम महाराजांच्या...
[Jai Maharashtra News]संत तुकाराम महाराजांच्या पाल...