1 minute reading time
(68 words)
[Lokmat]लाडकी बहीण ते महागाई..सुप्रिया सुळेंचे सरकारला सवाल
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पडताळणीत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळं त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली हजारो कोटी रुपयांची मदत परत घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान, या योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

