1 minute reading time (80 words)

[Mumbai Tak]Baramati BY Electionवरुन पुण्यातून मोठी घोषणा?

Baramati BY Electionवरुन पुण्यातून मोठी घोषणा?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत तब्बल 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी या संदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत उमेदवार उभा करत लढत रंगतदार केली असली, तरी पवार यांनी बिनविरोध निवडणुकीचा पर्याय अधिक योग्य ठरू शकतो, असा सल्ला दिला.

[TV9 Marathi]उंड्री परिसरात सिमेंट व धुळीच्या प्रद...
[Zee 24 Taas]भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सुप्...