1 minute reading time (78 words)

[Zee 24 Taas]भुजबळ पवारांच्या भेटीला; सुळे म्हणाल्या...

भुजबळ पवारांच्या भेटीला; सुळे म्हणाल्या...

मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. छगन भुजबळ यांच्या या भेटीवर आज सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. 

[ABP MAJHA]आमचा विकास निधी आम्हाला मिळाला नाही तर,...
[Sakal]Sharad Pawar यांच्यावरील आरोपांवर Supriya S...