1 minute reading time (35 words)

[Maharashtra Times]काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात सगळे काँग्रेस नेते, फडणवीसांवर बोचरी टीका

काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात सगळे काँग्रेस नेते, फडणवीसांवर बोचरी टीका

प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तनपुरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात काँग्रेस नेत्यांची मांदियाळी म्हणत सुळेंची फडणवीसांवर टीका केलीये..पाहुया आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी  

[TV9 Marathi]पुणे हे शिक्षणाच माहेरघर होत पण आताच ...
[Times Now Marathi]पार्थ पवार-छगन भुजबळ वाद, पक्षन...