1 minute reading time (64 words)

[Mumbai Tak]शरद पवारांची राष्ट्रवादी BJP सोबत जाणार? जयंत पाटलांची देवेंद्र फडणवीसांसोबत भेट

शरद पवारांची राष्ट्रवादी BJP सोबत जाणार? जयंत पाटलांची देवेंद्र फडणवीसांसोबत भेट

जयंत पाटील हे मंगळवारी रात्री वर्षावर देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्याचवेळी सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल हेसुद्धा वर्षावर उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आणि आमदार यांच्या बैठका झाल्याची माहितीये. पवार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला यावेळेस पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्याबाबतीत सध्या च्या चर्चा सुरू आहेत, त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे या स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकऱण देणार आहेत. 

[ABP MAJHA]Supriya Sule PC LIVE | NCP | Jayant Pat...
[HW News English]Is NCP [SP] Joining NDA? Supriya ...