1 minute reading time
(35 words)
[News18 Marathi]आदिवासी मुलींना आंदोलन करावं लागतंय, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
आदिवासी विद्यार्थिनींच्या प्रश्नांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आदिवासी मुलींना त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करावं लागत असेल तर हे योग्य आहे का, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं.

