1 minute reading time (59 words)

[Saam TV]'ऑपरेशन सिंदूर'वरून सुप्रिया सुळेंचं लोकसभेत जोरदार भाषण...

'ऑपरेशन सिंदूर'वरून सुप्रिया सुळेंचं लोकसभेत जोरदार भाषण...

'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारला दिल्या. या मोहिमेबाबत सरकारने एक सविस्तर अहवाल करून तो देशवासीयांसमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.  

[TV9 Marathi]सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्य...
[ABP MAJHA]Supriya Sule Parliament Speech Operatio...