1 minute reading time
(55 words)
[Mumbai Tak]अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल
अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल... दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भूमिका व्यक्त केली आहे.

