1 minute reading time (45 words)

[Maharashtra Times]CJP आंदोलन आणि शिक्षणावरून BJP वर भडकल्या, लोकसभेत सुप्रिया सुळेंचं तुफान भाषण

CJP आंदोलन आणि शिक्षणावरून BJP वर भडकल्या, लोकसभेत सुप्रिया सुळेंचं तुफान भाषण

भाजपने 'डेलूलू'मध्ये राहू नये, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी GenZ च्या भाषेतच खडेबोल सुनावले आहेत. पेपरफुटीच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंचं हे आक्रमक भाषण विशेष गाजलं. लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर चर्चा सुरू असताना सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 

[TV9 Marathi]आधीच बिल आलं असतं तर मुलांना आंदोलनाच...
[Lokmat]खासदार सुप्रिया सुळे यांचे केंद्र सरकारला ...