1 minute reading time (38 words)

[Mumbai Tak]लोकसभेत सुळेंचं जोरदार भाषण, कागद हाती घेत मुद्देसूद बोलल्या!

लोकसभेत सुळेंचं जोरदार भाषण, कागद हाती घेत मुद्देसूद बोलल्या!

 लोकसभेत सुळेंचं जोरदार भाषण, कागद हाती घेत मुद्देसूद बोलल्या! संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी खासदार करत आहेत. महाराष्ट्राचे खासदार देखील कामकाजात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.

[Sansad TV]Supriya Sule's Remarks | The Carriage o...
[Sansad TV]Supriya Sule's Remarks | The Coastal Sh...