1 minute reading time (56 words)

[TV9 Marathi]महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं

 महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं

संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं.कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळेंनी उठवला लोकसभेत आवाज, सुळेंकडून प्रश्नांची सरबत्ती, शेवटी माईक बंद, संसदेत काय झालं? 

[Sansad TV]Supriya Sule's Remarks | Supplementary ...
[ABP MAJHA]कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळे...