1 minute reading time
(52 words)
[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळेंनी केलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत!
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊदे हेच साकडे घातलं'.

